"भालचंद्र कदम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
{{माहितीचौकट अभिनेता
| पार्श्वभूमी_रंग =
| नाव = भालचंद्र कदम
| चित्र =
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव =
| जन्म_दिनांक = १२ जून १९७२
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| इतर_नावे = भाऊ कदम
| कार्यक्षेत्र = अभिनय
| राष्ट्रीयत्व = भारतीय
| भाषा = मराठी
| कारकीर्द_काळ = १९९१ पासून - आजपर्यंत
| प्रमुख_नाटके =
| प्रमुख_चित्रपट =
| प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम =
| पुरस्कार =
| वडील_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव = ममता कदम
| अपत्ये = ३ तीन मुली
| ट्विटर=
| संकेतस्थळ =
| धर्म =
| तळटिपा =
}}
'''भालचंद्र कदम''' (जन्म: १२ जून १९७२), '''भाऊ कदम''' म्हणून लोकप्रिय, हे [[मराठी]] चित्रपट अभिनेते आणि कॉमेडियन आहेत. विशेषतः कदम हे व्यावसायिक मराठी चित्रपटांमध्ये आणि नाटकांमध्ये काम करत असतात. १९९१ मध्ये त्यांनी नाटकात काम केले व येथून त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरूवात झाली. [[फू बाई फू]]च्या भूमिकांबद्दल ते प्रसिद्ध आहेत. त्यांनी ९ पेक्षा जास्त मालिकांमध्ये काम केले आहे आणि ५०० ​​हून अधिक नाटक प्रयोगांमध्ये त्यांचा सहभाग आहे.