"भालचंद्र कदम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''भालचंद्र कदम''' (जन्म: १२ जून १९७२), '''भाऊ कदम''' म्हणून लोकप्रिय, हे म...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''भालचंद्र कदम''' (जन्म: १२ जून १९७२), '''भाऊ कदम''' म्हणून लोकप्रिय, हे [[मराठी]] चित्रपट अभिनेते आणि कॉमेडियन आहेत. विशेषतः कदम हे व्यावसायिक मराठी चित्रपटांमध्ये आणि नाटकांमध्ये काम करत असतात. १९९१ मध्ये त्यांनी नाटकात काम करणेकेले सुरू केलेयेथून त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरूवात झाली. [[फू बाई फू]]च्या भूमिकांबद्दल ते प्रसिद्ध आहेत. त्यांनी ९ पेक्षा जास्त मालिकांमध्ये काम केले आहे आणि ५०० ​​हून अधिक नाटक प्रयोगांमध्ये त्यांचा सहभाग आहे.