"शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
सुखलाल खाबिया, मोहनलाल खाबिया, जुगराज खाबिया यांच्या प्रयत्नांनी व. रत्नप्रभा खाबिया व श्रीपाल मुठा यांच्या पाठिंब्याने '''शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान''' ही संस्था दि. २५ डिसेंबर १९९७ रोजी [[शरद पवार]] यांचा हस्ते स्थापन झाली. सुरुवातीला केवळ नृत्य, संगीत, नाट्य, चित्रकला, इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडाविषयक उपक्रम करण्याचे प्रतिष्ठानाने ठरवले होते. मात्र नंतर समाजाच्या दृष्टीने गंभीर ठरलेल्या काही सामाजिक प्रश्नांसंबधी जागरुकता निर्माण करण्याच्या संदर्भात संस्थेने काही कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन करणे सुरू झाले.
 
हे प्रतिष्ठान आता वर्षाला २३-२४ कार्यक्रम आयोजित करते.