"विकिपीडिया:धूळपाटी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
/* टाकेद हे गाव इगतपूरी तालुक्यातील महत्वाचे गाव आहे.टाकेद गाव सर्वतिर्थ टाकेद म्हणून ओळखले जात...
/* टाकेद हे गाव इगतपूरी तालुक्यातील महत्वाचे गाव आहे.टाकेद गाव सर्वतिर्थ टाकेद म्हणून ओळखले जात...
ओळ ४:
 
सह्याद्रीच्या कुशीत वसलेले व प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे टाकेद गाव .टाकेद गाव रामायणातील प्रसिध्द स्थळापैकी एक स्थळ आहे. याची एक आख्यायिका आहे.आख्यायिका म्हणण्यापेक्षा येथे तसे पुरावे ही आहे. ते असे की प्रभू राम लक्ष्मण व सितामाई वनवासात असताना नाशिक येथून कपटी रावणाने सितामाईचे हरण करून हवाई मार्गाने दक्षिणेला जात असताना प्रभू श्रीरामंचा भक्त जटायुने ते बघितले की रावण सितामाईला घेउन जात आहे.तेथेच जटायुने रावणाला अडविले.तेथे दोघांचे युध्द झाले.त्यात ही कपटी रावणाने कपटाने जटायुचे पंख छाटले.जटायु तेथेच घायाळ होउन पडला.नंतर जटायुचा राम नामाचा जप चालू असताना राम व लक्ष्मण जात होते.त्यांनी तो आवाज ऐकल्यानंतर तेथे आले. जटायुला प्रभू श्रीरामांनी सर्व तिर्थाचे पाणी पाजून मोक्ष प्राप्ती दिली . तेथे आजही पाणी अखंडपणे वहात आहे. त्यात सर्व तिर्थांचा राजा प्रयाग राजाला गर्व झाल्याने यायला उशिर झाला तर प्रयाग राजाला बाजूला ठेवलेले आहे.
त्याचप्रमाणे महादेवाचे म्हणजेच मनकामनेश्वराचे मंदिर व शिवलिंग (गोटा) तेथे आहे.
प्रमोद परदेशी
 
==स्वातंत्र दिवस १५ ऑगस्ट २०१५ साठी आपला शुभेच्छा संदेश (केवळ मराठीतून) नोंदवा==