"साखरपा (रत्‍नागिरी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३६:
कोंडगावाची ग्रामपंचायत गावातील चावडी या भागात आहे. कोंडगावामध्ये बस स्थानक, प्राथमिक आरोग्यकेंद्र, बँका इत्यादी सोयी आहेत. कोंडगाव(साखरपा)चा पिन कोड ४१५ ८०१ हा आहे. कोंडगावातील श्री गिरीजादेवीचा प्रतिवर्षी मकर संक्रातीच्या वेळेला श्री मार्लेश्वर देवाशी मार्लेश्वर येथे विवाह सोहळा पार पडला जातो. कोंडगावात रंगपंचमी ते गुढीपाडवा या काळात श्री ग्रामदैवत गांगेश्वराची पालखी पूर्ण गावातील सगळ्या घरांमध्ये फिरते. साखरपा आणि कोंडगावच्या पालखी भेटीचा सोहळा 'सदरेच्या माळावर' उत्साहाने पार पडला जातो. कोंडगावातील वरच्या आळीतील श्री दत्त मंदिर येथील दत्तज्न्मोत्स्व आणि खालच्या आळीतील श्री राम मंदिर येथील रामजन्मोत्सव हे मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात.
 
 
=== कोंडगावच्या चतुःसीमा ===
 
=== कोंडगावच्या चतुःसीमा ===
ओळ ६४:
१. बाजारपेठ
 
२. वरची आळी किंवा श्री दत्तदर्शन पथ किंवा इब्राहीम पेठ
 
३. खालची आळी किंवा केतकर आळी
 
४. मधली आली किंवा मुरलीधर आळी
 
५. रोहिदास नगर
ओळ ९२:
 
५. दत्ताराम कबनुरकर इंग्लिश स्कूल.
 
=== कृषी ===
 
कोंडगावामध्ये मुख्यतः भातशेती केली जाते. तसेच आंबा व काजूच्या बागा मोठ्या प्रमाणावर आढळतात.
 
== साखरप्याचे वर्णन ==