"मुंबई उपनगरी रेल्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ७:
| मार्ग = ३ ([[मध्य मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|मध्य]], [[हार्बर मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|हार्बर]] आणि [[पश्चिम मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|पश्चिम]])
| लांबी = ४२७.५
| स्थानके = १२२१४७
| प्रवासी = ६९.५७५ लाख
| आरंभ = १८५७१६ एप्रिल १८५३
| वेब =
| नकाशा = mumbai suburban rail map.svg
}}
'''मुंबई उपनगरी रेल्वे''' ही [[मुंबई]] शहर आणि उपनगरात असलेली एक सार्वजनिक वाहतूक प्रणाली आहे. [[भारतीय रेल्वे]]चे [[मध्य रेल्वे]] व [[पश्चिम रेल्वे]] हे दोन क्षेत्रीय विभाग ती चालवते. उपनगरी रेल्वेने मुंबईत ७५ लाखाहून अधिक प्रवासी दररोज प्रवास करतात. ही संख्या संपूर्ण भारतीय रेल्वेच्या एकूण प्रवासीसंख्येच्या अर्ध्याहून जास्त आहे. जगातल्या सर्वात अधिक प्रवासी घनता असणाऱ्या शहरी रेल्वे प्रणालींपैकी ही एक आहे. सर्वसामान्य लोक या मार्गांवर चालणाऱ्या गाड्यांना '''लोकल ट्रेन''' असे म्हणतात.