"मुंबई उपनगरी रेल्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ३५:
 
पश्चिम रेल्वेच्या ई.एम.यू गाड्या १२ किंवा क्वचित १५ डब्यांच्या असतात. या गाड्या मंदगती (सगळ्या स्थानकांवर थांबणाऱ्या) किंवा जलदगती (विशिष्ट स्थानकांवरच थांबणाऱ्या) सेवा पुरवतात. उपनगरी फेऱ्या बहुधा मोठ्या व महत्त्वाच्या स्थानकांपासून तशाच दुसऱ्या महत्त्वाच्या स्थानकांपर्यंत असतात. या सेवांचे गंतव्यस्थान पहिल्या डब्याच्या दर्शनी भागात असते. हे गंतव्यस्थान रोमन लिपीतील एक किंवा दोन अक्षरांनी दर्शविले जाते.
{| class="wikitable"
|-
! '''संक्षिप्त नाव'''
! '''स्थानक'''
|-
| A
| [[अंधेरी]]
|-
| B
| [[वांद्रे]]
|-
| BC
| [[मुंबई सेंट्रल]]
|-
| BO
| [[बोरिवली]]
|-
| BY
| [[भाईंदर]]
|-
| BS
| [[वसई|वसई रोड]]
|-
| C
| [[चर्चगेट]]
|-
| D
| [[दादर]]
|-
| DR
| [[डहाणू|डहाणू रोड]]
|-
|
|
|-
| G
| [[गोरेगांव]]
|-
| M
| [[मालाड]]
|-
|
|
|-
|
|
|-
| V
| [[विरार]]
|-
| PAL
| [[पालघर]]
|}
 
===मध्य रेल्वे===
मध्य रेल्वेची सेवा [[छत्रपती शिवाजी टर्मिनस|छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस]]पासून उत्तरेकडे [[कल्याण रेल्वे स्थानक|कल्याण]]पर्यंत (५४ कि.मी.) व त्यापुढे विभाजित होऊन ईशान्य दिशेत [[कसारा रेल्वे स्थानक|कसारा]] (६७ कि.मी.) आणि आग्नेय दिशेत [[खोपोली रेल्वे स्थानक|खोपोली]]पर्यंत (६१ कि.मी) उपलब्ध आहे. यात सुद्धा सी.एस.एम.टी. ते [[कुर्ला रेल्वे स्थानक|कुर्ला]] व [[ठाणे रेल्वे स्थानक|ठाणे]] ते [[दिवा]] येथे ४ लोहमार्गां, तसेच कुर्ला ते ठाणे व दिवा ते कल्याण येथे ६ लोहमार्ग आहेत. [[कल्याण]]पुढे [[कसारा]] आणि [[खोपोली]] पर्यंत प्रत्येकी दोन लोहमार्ग आहेत. [[दादर]] आणि [[परळ]] या दोन स्थानकांमध्ये मध्य रेल्वे वरून पश्चिम रेल्वे वर मार्गांतरण करता येते. मध्य रेल्वेवर 'धिमी' व 'जलद' अशा दोन प्रकारच्या सेवा आहेत. धिम्या सेवेतील गाड्या सर्व स्थानकांवर थांबतात. जलद गाड्या थोड्याफार फरकाने [[भायखळा]], [[दादर]], [[कुर्ला]], [[घाटकोपर]], [[विक्रोळी]], [[भांडूप|भांडुप]], [[मुलुंड]], [[ठाणे]], [[दिवा]], [[डोंबिवली]] आणि [[कल्याण]] या स्थानकांवर थांबतात. [[कल्याण]] पुढे सर्व गाड्या सर्व स्थानकांवर थांबतात.