"देहू रोड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
''' देहूरोड ''' (किंवा देहू रोड) हे [[पुणे|पुण्याच्या]] वायव्येला असलेले पुणे स्टेशनपासून २७ किलोमीटर अंतरावरील लष्कराचे ठाणे आहे. येथे नागरी वस्तीसुद्धा आहे. लष्कराच्या वाहनांसाठी राखून ठेवलेला एक फार मोठ्या विस्ताराचा व्हेइकल डेपो (देहू व्हेइकल डेपो DVD) येथे आहे. तसेच आयुध निर्माणीं देहूरोड येथे भारतीय मजदूर संघ संबध्दित भारतीय संरक्षण कामगार संघ, कामगार संगठन आहे!,देहूरोड बाजार येथे(रमनभाई शहा भवन) नावाने भारतीय मजदूर संघाचे कार्यालय आहे.
पुण्याहून येथे नोकरीसाठी येणार्‍या लोकांसाठी येथे रेल्वे स्टेशन आहे. पुणे-मुंबई महामार्ग देहूरोड गावातून जातो. संत तुकारामांच्या [[देहू]] गावाला जाण्यासाठी येथून रस्ता आहे, म्हणून या स्टेशनचे आणि त्यावरून गावाचेही नाव देहू रोड पडले. त्याअर्थाने देहूरोडला पुण्याचे उपनगर समजले जाते. प्रत्यक्षात तसे नसले तरी, देहूरोड येथे नोकरी करणार्‍या केंद्रीय कर्मचार्‍यांना पुण्यात मिळतात ते सर्व भत्ते मिळतात.
 
==इतिहास==
"https://mr.wikipedia.org/wiki/देहू_रोड" पासून हुडकले