"नरेंद्र जाधव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १०:
| मृत्यू_स्थान =
| निवास_स्थान = भारत
| नागरिकत्व = भारतीय
| राष्ट्रीयत्व = भारतीय
| वांशिकत्व =
| धर्म = [[बौद्ध धर्म]]
ओळ ३१:
}}
 
'''डॉ. नरेंद्र दामोदर जाधव''' ([[इ.स. १९५३]] - हयात) हे [[भारतीय]] [[अर्थशास्त्रज्ञ]], शिक्षणतज्ज्ञ व समाजशास्त्रज्ञ आहेत. ते [[भारतीय रिझर्व बँक|रिझर्व बँकेचे]] मुख्य आर्थिक सल्लागार आहेत. अर्थशास्त्र आणि ललित साहित्य तसेच इतर समाजिक विषयांवर [[मराठी]], [[इंग्लिश भाषा]] भाषांत त्यांनी लेखनही केले आहे. नियोजन मंडळाचे माजी सदस्य होते.
 
==जीवन==
[[मे २८]], [[इ.स. १९५३]] रोजी त्यांचा जन्म एका सामान्य [[महार]] या [[दलित]] कुटुंबात झाला व [[इ.स. १९५६]] मध्ये त्यांच्या कुटूंबीयांनी [[बौद्ध धर्म]] स्विकारलास्वीकारला. वडाळ्याच्या वस्तीत जाधवांचे बालपण गेले. ’[[आमचा बाप आणि आम्ही]]' या मराठी पुस्तकात त्यांनी आत्मचरित्र मांडले आहे. जगातल्या वीसेक भाषांमध्ये त्याचे अनुवाद झाले आहेत.
 
==कारकीर्द==