"अ‍ॅन, ग्रेट ब्रिटनची राणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,३८९ बाइट्सची भर घातली ,  ५ वर्षांपूर्वी
अधिक माहिती
छो (वर्ग)
(अधिक माहिती)
{{हा लेख|इंग्लंडची राणी अॅन|इंग्लंडची राजकुमारी अॅन|अॅन (निःसंदिग्धीकरण)}}
{{विस्तार}}
{{माहितीचौकट पदाधिकारी
| नाव = अ‍ॅन, ग्रेट ब्रिटनची राणी
| तळटीपा =
}}
'''अ‍ॅनअॅन''' ({{lang-en|Anne}}; [[६ फेब्रुवारी]], [[इ.स. १६६५|१६६५]]:[[सेंट जेम्स महाल]], [[वेस्टमिन्स्टर, इंग्लंड]] - [[१ ऑगस्ट]], [[इ.स. १७१४|१७१४]]:[[केन्सिंग्टन महाल]], [[मिडलसेक्स]], [[इंग्लंड]]) ही [[इंग्लंडचेइ.स. राजतंत्र१७०२|इंग्लंड१७०२]] पासून इंग्लंड, [[स्कॉटलंडचे राजतंत्र|स्कॉटलंड]] आणि [[आयर्लंडचे राजतंत्र|आयर्लंड]]ची राणी तसेचहोते. [[ग्रेट ब्रिटनचेमे]], राजतंत्र[[इ.स. १७०७|१७०७]] रोजी इंग्लंड आणि स्कॉटलंडचे [[ग्रेट ब्रिटन]]ची पहिलीनावाने एकत्रीकरण झाल्यावर ती मृत्यूपर्यंत ग्रेट ब्रिटन व आयर्लंडची राणी होती.
 
सतरा वेळा गर्भवती राहिलेल्या अॅनचा फक्त एक मुलगा १० वर्षांपेक्षा जास्त जगला व तोही ११व्या वर्षी मृत्यू पावला. निपुत्रिक मृत्यू पावलेली अॅन [[स्टुअर्ट घराणे|स्टुअर्ट घराण्याची]] शेवटची राज्यकर्ती होती. तिच्यानंतर तिचा चुलतमामेभाऊ [[इंग्लंडचा पहिला जॉर्ज|पहिला जॉर्ज]] ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचा राजा झाला.
 
==बाह्य दुवे==
[[वर्ग:स्कॉटलंडचे राज्यकर्ते]]
[[वर्ग:ग्रेट ब्रिटनचे राज्यकर्ते]]
[[वर्ग:स्टुअर्ट घराणे|अॅन]]
[[वर्ग:इ.स. १६६५ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १७१४ मधील मृत्यू]]