"छगन भुजबळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ३६:
}}
 
'''छगन चंद्रकांत भुजबळ ''' (जन्म: १५ ऑक्टोबर १९४७) हे [[भारत|भारतातील]] [[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष|राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे]] एक प्रमुख मराठी नेते व सध्याचे [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचे]] सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत.
 
भुजबळांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात [[शिवसेना]] या राजकीय पक्षातून केली. १९९१ साली त्यांनी शिवसेना सोडून [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस पक्षात]] प्रवेश केला. १९९९ मध्ये [[शरद पवार|शरद पवारांनी]] [[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष|राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची]] स्थापना केल्यानंतर भुजबळ त्या पक्षात आले आणि त्या पक्षात एक नेता बनले.
ओळ ६८:
==दिल्लीचे महाराष्ट्र सदन प्रकरण==
महाराष्ट्र सदन घोटाळा व मनी लाँडरिंग प्रकरणी छगन भुजबळ यांना १४ मार्च २०१६ रोजी अटक करण्यात आली आहे. मुंबईतील एन्फोर्समेंट डिरेक्टरेटच्या कार्यालयात झालेल्या ११ तासांच्या मॅरेथॉन चौकशीनंतर त्यांना ही अटक झाली.
 
==संपर्क==
*कायमस्वरूपी पत्ता-
मिलिशिया अपार्टमेंट, म्हातारपाखाडी रोड, माझगाव, मुंबई-४०००१०.
*शासकीय निवासस्थानाचा पत्ता -
रामटेक, नारायण दाभोळकर मार्ग, मलबार हिल, मुंबई-४००००६. (दूरध्वनी : मंत्रालय कार्यालय - २२०२५०१४ आणि २२०२४०१, फॅक्स २२०२४८७३,
*निवासस्थान-
रामटेक २२६३०६४० आणि २२६३१६८८).
 
* सध्याचा पत्ता -
आर्थर रोड कारागृह, मुंबई
 
==बाह्य दुवे==
"https://mr.wikipedia.org/wiki/छगन_भुजबळ" पासून हुडकले