"केसरबाई केरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

५६ बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
छो
वर्ग
छो (वर्ग)
 
== सांगीतिक कारकीर्द ==
केसरबाईंच्या गायनाची कीर्ती लवकरच चहूं दिशांना पसरली. त्या राजे - सरदार मंडळींसाठीही नियमितपणे मैफिली करत असत. त्यांनी आपल्या गाण्याची काही ध्वनिमुद्रणेही केली. [[नोबेल पुरस्कार|नोबेल पुरस्कारविजेते]] कवी [[रवींद्रनाथ टागोर]] हे केसरबाईंच्या गायनाचे विलक्षण चाहते होते असे सांगितले जाते. कोलकाता येथील संगीत प्रवीण संगीतानुरागी सज्जन सन्मान समितीने [[इ.स. १९४८]] साली केसरबाईंना '''सूरश्री'' अशी पदवी बहाल केली.
 
== पुरस्कार ==
 
== वारसा ==
केसरबाईंच्या जन्मगावी ज्या घरी त्यांचे बालपण गेले, तिथे आता सूरश्री केसरबाई केरकर हायस्कुलाची इमारत आहे. त्यांचा जन्म जिथे झाला, ते त्यांचे पूर्वीचे घर तिथून थोड्याच अंतरावर आहे. दर वर्षी नोव्हेंबर महिन्यात गोव्यात सूरश्री केसरबाई केरकर स्मृती संगीत समारोह आयोजित केला जातो, तसेच [[मुंबई विद्यापीठ|मुंबई विद्यापीठाच्या]] विद्यार्थ्याला दरवर्षी त्यांच्या नावे संगीत शिष्यवृत्तीही दिली जाते.
 
==पुस्तक==
* गोव्यातील कवी, नाटककार आणि आमदार विष्णू सूर्या वाघ यांनी केसरबाईंचे ’एका सूरश्रीची कथा’ नावाचे चरित्र लिहिले आहे.
 
 
{{हिंदुस्तानी संगीत}}
[[वर्ग:इ.स. १८९२ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९७७ मधील मृत्यू]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]
४९,३४४

संपादने