"विकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा ९" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या संकल्प (चर्चा) यांनी केलेले बदल [[
छो वर्ग, replaced: विकिपीडिआ → विकिपीडिया (3)
 
ओळ ६८:
== हे पाहिलेत का? ==
 
[[विकिपीडिआविकिपीडिया:चावडी/प्रगती#भारतीय भाषांची प्रगती (मार्च ३१ची सांख्यिकी)]]
 
प्रतिक्रिया?
ओळ २८६:
[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ०६:३९, ९ जून २००७ (UTC)
 
== हिंदी विकिपीडिआविकिपीडिया वर फोनेटिक टूल ==
 
ब्लागर नंतर हिंदी विकिपीडिआनेविकिपीडियाने देखील फोनेटिक टूल (optional) जोडले आहे. ज्यांना हवे ते "चेक सन्दूक पर क्लिक करें ध्वन्यात्मक देवनागरी में लिखने के लिए (परीक्षण प्रावस्था)" या चेक बॉक्सवर टीक करून सोप्या पद्धतीने देवनागरीमध्ये लेख टंकित करू शकतात. मराठीत असे काही नाही का करता येणार? असा प्रयत्न कोल्हापुरी यांनी केला होता व त्याबाबत चावडीवर १५ डिसेंबर ०६ मध्ये "मराठी जावास्क्रिप्ट लिप्यंतर" अशा मथळ्याखाली चर्चाही झाली होती. जर चाचणी यशस्वी झाली असेल तर हा बदल करण्यात यावा अशी माझी विनंती आहे.
 
== Statistcs figure at marathi wiktionary not getting updated ==