"देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ १:
'''{{लेखनाव}}''' हे [[मराठी]] आडनाव आहे.
 
♦'देशमुख' हे छत्रपति शिवाजीच्याशिवाजी महाराजांच्या काळाच्या आधीपासूनच्या काळातले, एक वरच्या दर्जाचे परंपरागत वतनदार असून वंशपरंपरेने आपली कामे सांभाळीत.
ते त्यांच्या महाल किंवा परगणा नावाच्या महसुली विभागाचे मुख्य अधिकारी असत.अधिकार क्षेत्र वा परगण्याचे क्षेत्रफळाची व्याप्ती नुसार देशमुख हि
पदवी वा देशमुखी हे वतन युरोपिअन घराणे-शाही तील 'ड्युक' चे समकक्ष आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/देशमुख" पासून हुडकले