"संताजी जगनाडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''संताजी जगनाडे''' (अंदाजे इ.स. १६२४ - इ.स. १६८८) हे संत [[तुकाराम|तुकारामांनी]] रचलेल्या अभंगांच्या संग्रहाचे - अर्थात [[तुकाराम गाथा|तुकाराम गाथेचे]] - लेखनिक होते. [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] सुदुंबरे गावी त्यांचे वास्तव्य असल्याचे सांगितले जाते.
 
{{विस्तार}}
ओळ ८:
 
=== जन्म ===
संत श्री संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म ८ डिसेंबर १६२४ रोजी [[महाराष्ट्र]] राज्यातील पुणे जिल्ह्यातील [[खेड तालुका|खेड]] तालुक्यातील मावळ (?) या गावी विठोबा जगनाडे यांच्या घरी झाला. विठोबा जगनाडे व आई माथाबाई हे विठ्ठल भक्त होते, त्यामुळे लहानपणापासूनचसंताजींवर त्यांच्यावरलहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले. व धार्मिक बाजूकडे त्यांना आवड निर्माण झाली.
 
=== विवाह ===
संताजींचा शिक्षण तसे फक्त हिशोब करण्यापुरतेच झाले. आणि ते झाल्यानंतर त्यांनी आपल्या पारंपारिकपारंपरिक व्यवसाय म्हणजे तेल गाळण्यास सुरवात केली. ते शिक्षन सोडून आपल्या वडिलांना व्यवसायात मदत करू लागले आणि त्या काळी बाल विवाहाची परंपरा असल्यामुळे त्याचात्यांचा '''वयाच्या १२ व्या वर्षीच यमुनाबाईशी विवाह झाला''' व ते संसाराच्या बेडीत अडकले. आणि आता त्यांचे लक्ष्य फक्त कुटुंबावरच लागले.
 
=== गुरुभेट ===
त्या काळी संतांचे समाजाला [[कीर्तन|कीर्तनेकीर्तनांच्या]] आणि अभंगांच्या माध्यमातून शिकवण देण्याचे कार्य चालू होते. तेव्हा संत [[तुकाराम]] महाराजांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात झाली होती असेच एकदा संत तुकाराम महाराज संताजींच्या गावी कीर्तनासाठी आले होते. तिथेत्यांची संतकीर्तने तुकारामांचाऐकून प्रभाव संताजींवर खूपतुकारामांचा मोठ्यामोठा परमातप्रभाव पडला व त्यांनी संसार सोडण्याच्या निर्णय घेतला. तेव्हा संत तुकारामांनी संताजीना समजावून सांगितले, किकी संसारात राहूनही परमार्थ सदतसाधता येतो . आणि तेव्हातेव्हापासून पासून संत संताजी जगनाडे महाराज ( सन्तुसंतू तेली ) हे संत तुकारामाच्या टाळकऱ्यातीलटाळकऱ्यांमध्ये सामील प्रमुख टाळकरी म्हणून ओळखले जावू लागलेझाले. संत तुकारामांच्या सावलीत राहून त्यांनी तुकारामांची अभंगे लिहिण्यासउतरवून घेण्यास सुरवातसुरुवात केली.
 
=== गाथांचे पुनर्लेखन ===
=== गाथ्याचे पुनर्लिखान ===
संत [[तुकाराम]] महाराज यांचा जसा लोकांवर प्रभाव वाढत जात होता, ते त्या काळातील काही भटांना सहन होत नव्हता. कारण त्यामुळे त्यांच्या व्यवसाय कमी होत होता. त्यांनी त्यावेळी संत श्री तुकारामांनी लिहिलेल्या [[गाथा|अभंगांची गाथा]] [[इंद्रायणी नदी|इंद्रायणी]] नदीमध्ये बुडवून नष्ट करण्याचा प्रयत्न केला. परंतु संत तुकारामांचे सर्व अभंग हे संताजी महाराजांना मुखोत्गतमुखोद्गत पाठ होते म्हणून त्यांनी ते ते पुन्हा लिहून काढले.
 
असे म्हणतात कि त्याच कारानामुळे समाजात अशी प्रथा पाडलेली आहे कि सकाळी उठल्यावर तेल्याचे तोंड पाहू नये. पाहिल्यास अपशगून होतो.
 
=== इहलोकाचा त्याग ===
संत तुकारामांनी संताजीना शेवटच्या क्षणी माती टाकण्यास येणार असे वाचनहीवचन संत तुकारामांनी संताजीना दिले होते. संतपरंतु [[तुकाराम]] महाराज हे संत संताजी जगनाडे महाराजांच्याजगनाड्यांच्या आगोदरचअगोदरच वैकुंठाला गेले. पणअसे ज्यावेळीम्हणतात संतकी, जेव्हा संताजी महाराजांचावारले अंततेव्हा समयअंत्य आलासंस्काराच्यावेळी त्याविले कितीही प्रयत्न केले तरी काही संताजींचे पूर्ण शरीर गाडले जात नव्हते, त्याचा चेहरा हा वरच राहत होता. तेव्हा वैकुंठाहून संत [[तुकाराम]] महाराज आपले वाचनवचन पूर्ण करण्यासाठी आले व त्यांनी तीन मुठी माती टाकल्यानंतर संताजींचा पूर्ण देह झाकला गेला.
 
संताजी जगनाधे ऊर्फ संतू तेली यांनीही तुकारामाप्रमाणेच काही अभंग लिहिले आहेत, त्यांपैकी काही हे :-
 
=== संताजीचे अभंग ===
ओळ ६२७:
मूळ भेदी खोली उंच पहा।। संतु म्हणे मी तोँ देहीँच पाहीलेँ।
पुढील चुकविलेँ गर्भवास।।
☆ आपला समाज बांधव :-
 
पांडुरंग जगन्नाथआप्पा शिंदे
 
{जिल्हा उपाध्यक्ष -महाराष्ट्र प्रांतिक तेली युवक महासभा परभणी}
 
[[वर्ग:मराठी संत]]
(Whatsaap num :- 09922641213)