"चांगदेव खैरमोडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३१:
 
==व्यक्तिगत जीवन==
[[१५ जुलै]], [[इ.स. १९०४]] रोजी [[पाचवड (तालुका खटाव)]] जिल्हा सातारा येथे त्यांचा जन्म झाला. साता-याचीसाताऱ्याची न्यू इंग्लिश स्कूल आणि मुंबईची [[एलफिस्टन हायस्कूल]] येथून त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण पार पाडले.<ref name="मुंजाळ" /> कलाशाखेतून त्यांनी पदवी प्राप्तकरूनप्राप्त करून [[मुंबई]] येथे तत्कालीन [[ब्रिटीश]] सचिवालयात ते नौकरीस होते. [[द्वारकाबाई चांगदेव खैरमोडे (गायकवाड)]] त्यांच्या पत्नी होत्या.<ref name="मुंजाळ" />
 
=='डॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र' लेखन==
चांगदेव खैरमोडे यांनी लिहीलेल्या चरीत्राचा पहिला खंड १९५२साली बाबासाहेबांच्या हयातीतच प्रकाशीत झाला. चार खंड १९७१ च्या आधी चांगदेव खैरमोडे यांच्या हयातीत प्रकाशित झाले तर उर्वरीत दहा खंडांचे प्रकाशन त्यांच्या पत्नी [[द्वारकाबाई चांगदेव खैरमोडे (गायकवाड)]] यांनी चांगदेव खैरमोडे यांच्या पश्चात प्रकाशित केले.<ref name="मुंजाळ" />