"रामजी सकपाळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[File:Subedar Ramji Maloji Ambedkar - Sakpal (1838 - 1913) was the father of Dr. Babasaheb Ambedkar who was a Subedar – Major in army.png|thumb|rightleft|200px|रामजी आंबेडकर]]
'''रामजी मालोजी आंबेडकर''' (इ.स. १८३८ - इ.स. १९१३), मूळ नाव - '''रामजी मालोजी सकपाळ''', हे [[ब्रिटिश]] [[भारतीय सैन्य]]ामध्ये ‘[[सुभेदार]]’ पदावर कार्यरत होते. [[इंग्रजी]] भाषेवर प्रभुत्व असल्यामुळे त्यांनी भारतीय सैन्यांना शिकवण्याचे शिक्षक म्हणूनही काम केले आहे. रामजी आंबेडकर हे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचे वडील होते.