"पुराणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
{{हिंदू धर्मग्रंथ}}[[चित्र:Puran.jpg|इवलेसे|भारतीय पुराणे म्हणजे [[इतिहास]] आहे असे मानले जाते.]]
[[संस्कृत]] भाषेत भारताचा इतिहास कथन करणारे भारतीय ग्रंथ म्हणजे पुराणे होत. उपनिषदांनुसार पुराणे म्हणजे इतिहास आणि वेदांवरील भाष्ये होत (उपनिषदे आधी की पुराणे?). मुख्य [[पुराणे]] १८ असून ती [[व्यास पाराशर|मह‍र्षी व्यास मुनी]] यांनी लिहिली असे मत प्रचलित आहे. भक्तीबरोबरच [[ज्ञान]], [[कर्मकांड]], [[योग|योगविषयक]] तसेच भौतिक विषयांचे स्पष्टीकरण यांत आढळते. पुराणांचा लिहिण्याचा काळ [[वेद| वेदांच्या]] नंतरचा मानला जातो.
 
==स्वरूप==
महाभारताप्रमाणे [[पुराणे]] ही [[देव]] व सिद्ध पुरुष यांच्या कथा होत. एकूण १८ पुराणे व १८ उपपुराणे आहेत. पुराणांमध्ये भौगोलिक वर्णनेही आहेत. तसेच भूकंपाविषयी माहिती मिळते.
 
==लक्षणे==
ओळ १४:
*४) मन्वंतर - प्रत्येक मन्वंतराचे वैशिष्ट्य
*५) वंशानुचरित -
या पाच लक्षणांनी युक्त संहितेला पुराण म्हणतात. भारतीय पुराणे म्हणजे इतिहास आहे असे मानले जाते. पण प्रत्यक्षात पुराणात इतिहास थोडा, आणि भाकडकथा फार असा प्रकार आहॆ.
 
== पुराणांची नावे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/पुराणे" पासून हुडकले