"युनिव्हर्सिटी ऑफ बॉन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन
 
No edit summary
ओळ १२:
}}
[[चित्र:Universität Bonn.jpg|thumb|300 px|बॉन विद्यापीठाची मुख्य इमारत]]
'''बॉन विद्यापीठ''' [[जर्मनी]]तील [[बॉन]] शहरातील विद्यापीठ आहे. येथे स्नातक, अनुस्नातक आणि विद्यावाचस्पती अभ्यासक्रम उपलब्ध असून ५४४ प्राध्यापक अंदाजे ३५,००० विद्यार्थ्यांना शिक्षण देतात. बॉन विद्यापीठाच्या ग्रंथालयात ५०,००,०००पेक्षा००० पेक्षा अधिक पुस्तके आहेत.
 
या विद्यापीठातील शिक्षक व विद्यार्थ्यांत मिळून सात [[नोबेल पारितोषिक|नोबेल पारितोषिके]], तीन [[फील्ड्स मेडल]] विजेते, बारा [[गॉटफ्रीड विल्हेल्म लाइब्नित्स पुरस्कार]] विजेते समाविष्ट आहेत. [[फ्रीडरिक नित्ची]], [[पोप बेनेडिक्ट सोळावा]], [[सॅक्स-कोबर्ग-गोथाचा आल्बर्ट|राजकुमार आल्बर्ट]], [[कार्ल मार्क्स]], [[कॉनराड आडेनोउअर]], [[हाइनरिक एडुआर्ड हाइन]], [[फ्रीडरिक तिसरा, जर्मनी|फ्रीडरिक तिसरा]], [[जोझेफ शुंपेटर]] यांनी या विद्यापीठात शिक्षण घेतले.