"विश्वशांती स्तूप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''विश्वशांती स्तूप''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] [[वर्धा जिल्हा|वर्धा जिल्ह्यातील]], [[गिताई मंदिर]]ाजवळील पांढऱ्या रंगाचे एक मोठे [[स्तूप]] आहे. या स्तूपाच्या चार बाजूवर [[बुद्ध]] मुर्त्या बसवलेल्या आहेत. यामध्ये मोठ्या पार्कसह एक लहान जपानी बौद्ध [[विहार]]ही आहे. स्तूपाजवळ एक मंदिर आहे जेथे सार्वत्रिक शांततेसाठी [[प्रार्थना]] केली जाते. हे स्तूप [[इ.स. १९९३]] मध्ये खुले गेले आहे,<ref>M. V. Kamath, ''Gandhi's Coolie: Life & Times of Ramkrishna Bajaj'', p. 354, Allied Publishers, 1988 {{ISBN|8170234875}}.</ref> जगभरात बनवल्या गेलेल्या सुमारे ८० शांती पॅगोड्यांपैकी हे एक आहे.<ref>J.A. Kempf, ''Silicon Valley Monk: From Metaphysics to Reality on the Buddhist Path'', Dharma Gates Publishing, 2014 {{ISBN|0990895106}}.</ref> [[महात्मा गांधी]]ंना प्रेरणास्थान मानणाऱ्या [[फुजिरी]] गुरुजींचे हे स्वप्न होते. [[जपान]]च्या [[आण्विक बॉम्ब]]ची प्रतिक्रिया म्हणून हे [[राजगीर]]मधील [[रत्नागिरी टेकडी]]वर बांधलेले हे पहिले आणि सर्वाधिक प्रसिद्ध विश्वशांती स्तूप आहे.<ref>Aruna Deshpande, ''Buddhist India Rediscovered'', Jaico Publishing House, 2013 {{ISBN|8184952473}}.</ref>
 
==हेही पहा==