"राणी लक्ष्मीबाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ ३४:
 
== व्यक्तिमत्त्व ==
धोरणी, चतुर, युद्धशास्त्रनिपुण, शूर आणि थोर कर्तृत्व व नेतृत्व असणार्‍याअसणाऱ्या राणी लक्ष्मीबाई जन्मतः कोणत्याही राजघराण्यातील नसल्या तरी राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमधे वावरलेल्या, वाढलेल्या होत्या. अश्वपरीक्षेचे सर्व मापदंड माहीत असणार्‍या लक्ष्मीबाई घोडेस्वारी करण्यातही वाकबगार होत्या. त्या काळी पूर्ण हिंदुस्थानात श्रीमंत [[धोंडोपंत बाजीराव पेशवे|नानासाहेब पेशवे]], [[जयाजी शिंदे]] व लक्ष्मीबाई या तिघांशिवाय कोणीही अचूक अश्वपरीक्षा करणारा नव्हता. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणार्‍या राणी लक्ष्मीबाईंनी युद्धशास्त्रातील प्रत्येक विद्येत प्रावीण्य मिळविले. बाजीरावांच्या पदरी बाळंभट देवधर नावाचे उत्तम कसरतपटू आणि कुस्तीगीर होते. त्यांनीच मल्लविद्येत पारंगत होण्यासाठी [[मल्लखांब]] नावाचा कसरतीचा वेगळा प्रकार शोधून काढला. मनाची एकाग्रता, विलक्षण चपळता, शरीराचा तोल सांभाळण्याचे पूर्ण कौशल्य, काटकपणा आणि चतुरस्र भान वृद्धिंगत करणार्‍या मल्लखांब विद्येतही राणी लक्ष्मीबाई तरबेज झाल्या.
लक्ष्मीबाईंचे वैशिष्ट्य म्हणजे पुरुषप्रधान संस्कृती असणार्‍या समाजाने एका विधवा राणीला दुर्लक्षित करू नये म्हणून त्यांनी धोरणीपणाने पुरुषी पोषाखात वावरण्याचे ठरवले.
 
ओळ ७०:
ब्रिटिशांनी राणी लक्ष्मीबाईचा उल्लेख `’हिंदुस्थानची जोन ऑफ आर्क' असा केला. क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता ठरलेल्या या राणीवर अनेक काव्ये, [[पोवाडे]] रचले गेले. राणी लक्ष्मीबाईंच्या ग्वाल्हेर येथील समाधिस्थानावर इ.स. १९६२ मध्ये त्यांचा अश्वारूढ पुतळा स्थापन करण्यात आला. ते समाधिस्थान पाहिल्यानंतर कविवर्य [[भा. रा. तांबे]] यांनी पुढील यथार्थ ओळी सुचल्या.
``* रे हिंद बांधवा, थांब या स्थळी। अश्रू दोन ढाळी।।
ती पराक्रमाची ज्योत मावळे । इथे झांशीवाली।।झांशिवाली।।''
* खुब लढी मर्दानी वो तो झांशी वाली रानी थी। ..कवयित्री : सुभद्रा कुमारी चौहान
 
==झाशीच्या राणीवर लिहिली गेलेली ऐतिहासिक पुस्तके, कादंबर्‍याकादंबऱ्या, काव्ये, चरित्रे, चित्रपट, नाटके==
* The Queen of Jhansi (मूळ इंग्रजी. लेखिका [[महाश्वेता देवी]]) हिंदी भाषांतर : सागरी सेनगुप्ता व मंदिरा सेनगुप्ता
* झाशी : १८५७ - लेखक अविनाश वासुदेव पुराणिक
ओळ ८८:
* मर्दानी : झाशीची राणी लक्ष्मीबाई हिच्या जीवनावरील कादंबरी, लेखक : [[विद्याधर गोखले]]
* मर्दानी रणरागिणी ... : आत्मकथा स्वरूपातील ललित पुस्तक, लेखिका मंदा खापरे
* मनकर्णिका (हिंदी चित्रपट, २०१७, दिग्दर्शक - केतन मेहता)
* वीज म्हणाली धरतीला (नाटक : लेखक [[वि.वा. शिरवाडकर]])
* वीरांगना लक्ष्मीबाई : हिंदी पुस्तक. लेखक : रामाश्रय सविता
* समरसौदामिनी : झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावरील हृदयद्रावक कादंबरी, लेखक [[भा.द. खेर]]
* [[सोहराब मोदी]] यांनी इ.स. १९५६मध्ये 'झाँसी की रानी' नावाचा भव्य हिंदी चित्रपट काढला होता. त्यात झाशीच्या राणीचे काम मोदी यांची पत्‍नी मेहताब हिने केले होते. हा भारतात बनलेला पहिला रंगीत (टेक्निकलर) चित्रपट होता.
 
==लक्ष्मीबाईंचे पुतळे==
* ग्वाल्हेर येथील समाधिस्थानावर
* नवी दिल्ली येथे 'रानी झांसी रोड आणि देशबंधु गुप्ता मार्ग' यांनी बनलेल्या चौकात.
* पुण्यात संभाजी उद्यानाजवळ (जंगली महाराज रोड)
 
==लक्ष्मीबाईंचे नाव दिलेल्या संस्था==
* महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, पिरंगुट (पुणे)
* रानी लक्ष्मीबाई शाळा-समूह (लखनौ)
* लक्ष्मीबाई राशह्ट्रीयराष्ट्रीय शारीरिक शिक्षण विद्यापीठ (ग्वाल्हेर)
* मराराणीमहाराणी लक्ष्मीबाई वैद्यकीय महाविद्यालय (झांशी)
* राणी लक्ष्मीबाई मध्यवर्ती शेतकी विद्यापीठ (झांशी)
* राणी लक्ष्मीबाई राष्ट्रीय उद्यान (अंदमान-निकोबार)
* सुभाष चंद्र बोसांच्या इंडियन नॅशनल आर्मीमध्ये राणी लक्ष्मीबाईंच्या नावाची एक रेजिमेन्ट होती.
* १९५७ साली भारत सरकारसरकारने छापून प्रसिद्ध केलेल्या दोन पोस्टाच्या तिकिटांवर राणी लक्ष्मीबाईची छबी होती.
 
==राणी लक्ष्मीबाईच्या नावाचे पुरस्कार==
* उत्तर प्रदेश सरकारचा रानी लक्ष्मीबाई पुरस्कार (कुस्तीविद्येत प्रवीण असलेल्या साक्षी मलिक यांना हा पुरस्कार मिळाला आहे.)
* भारत सरकारचा राणी लक्ष्मीबाई स्त्री-शक्ती पुरस्कार
* मध्यप्रदेश सरकार वीरता दाखविणार्‍यादाखविणाऱ्या स्त्रीला ’वीरांगना लक्ष्मीबाई राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करते. माउंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणार्‍याकरणाऱ्या [[बचेंद्री पाल|बच्छेंद्री पाल]] यांना हा पुरस्कार मिळाला होता.(इ.स. २०१३)