"विहार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[File:Borobudur Temple.jpg|right|200px|thumb|[[बोरोबदूर]] — जगातील सर्वात मोठे बौद्ध विहार, [[इंडोनेशिया]]]]
'''विहार''' ('''बौद्ध मंदीर''') हे [[बौद्ध]] धर्मियांचेधर्मीयांचे प्रार्थनास्थलप्रार्थनास्थळ तसेच [[बौद्ध भिक्खु]]ंचे निवासस्थान होय. सर्वसामान्यपणे [[बौद्ध धर्म]]ीय अनुयायांच्या प्रार्थनास्थळालाही विहार म्हटले जाते. विहारात बौद्ध [[भिक्खु]]-[[भिक्खुणी]] निवास करतात. [[पाली भाषा|पाली भाषेत]] विहार हा शब्द आराम या अर्थी वापरलेला आहे. [[गौतम बुद्ध|ांनी]] आपल्या अनुयायांना धर्मप्रसारासाठी चारही दिशांना जाण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार [[भिक्खु]] वर्षभर भटकंती करत व पावसाळ्यात एका ठिकाणी वास्तव्य करत असत. त्या ठिकाणांना विहार किंवा संघाराम म्हणत असत. बौद्ध मठालाविहारास '''बौद्ध विहारमठ''' म्हणतातसुद्धा म्हटले जाते.
 
बौद्ध विहारांतविहारात तथागत गौतम [[बुद्ध]]ांची प्रतिमा किंवा मुर्ती असते, बौद्ध अनुयायी भिक्खु व उपासक बुद्धांना वंदन करतात. बौद्ध विहार हे बौद्ध धम्मीय शिक्षणाचे केंद्र असते.
 
जगभरातील बौद्ध विहारांत बुद्धांसोबत [[बोधीसत्व]]ाची मुर्ती असते तर भारतातील बौद्ध विहारांत बुद्धांसोबत [[बोधीसत्व]] [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांची प्रतिमा असते कारण भारतातील ९५% बौद्ध हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना [[गुरू]] मानणारे बौद्ध आहेत.
"https://mr.wikipedia.org/wiki/विहार" पासून हुडकले