"अंबा-अंबिका लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो संदेश हिवाळे ने लेख अंबा-अंबिका-भीमाशंकर लेणी वरुन अंबा-अंबिका लेणी ला हलविला
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
महाराष्ट्रात [[पुणे]] जिल्ह्यात [[मंचर]] तालुक्यात ही लेणी आढळतात हे तीन निरनिराळे गट आहेत.
 
 
== अंबा लेणी ==
इसवीसन पूर्व पहिल्या शतकात हे लेणे निर्माण झाले. विहार, चैत्यगृह, पाण्याची कुंडे अशी ३३ खोदकामे दिसून येतात.
 
=== स्वरूप ===
येथ [[जैन]] क्षेत्रपाल, जैन देवी चक्रेश्वरी कोरलेली आढळते. जैनांचे प्रथम र्तीथकर, बावीसावे [[र्तीथंकर नेमिनाथ]] आणि जैन देवता अंबिकेची मूर्ती येथे आहे. यातील [[अंबिका]] आंब्याच्या झाडाखाली बसलेली दाखवली आहे. या देवीवरूनच या गटाला अंबा-अंबिका असे नाव मिळाले आहे.
 
=== शिलालेख= ==
शिलालेख वाचनातून या डोंगराचे मूळ नाव ‘मानमुकुड’ (संस्कृत- ‘मानमुकुट’) असावे हे लक्षात येते.