"शिलालेख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
शुद्धलेखन दुरुस्ती केली
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[File:शिलालेख.jpg|thumb|मंदिरातील ओवरी मध्ये असलेला शिलालेख.]]
[[File:2शिलालेख.jpg|thumb|शेजघराच्या खिडकीखाली असलेला शिलालेख..]]
[[File:3शिलालेख.jpg|thumb|गाभा-याच्यागाभाऱ्याच्या वरच्या बाजूला असलेला शिलालेख.]]
 
लिखित मजकूर अनंत कालपर्यंत टिकून रहावा म्हणून तो दगडी शिळेवर कोरून ठेवायची प्रथा प्राचीन काळी होती. अशा लिखाणाला '''शिलालेख''' म्हणतात. या लेखांमधील मजकूर अनेकदा राजाज्ञा किंवा दानवर्णनपर असतो. ठाणे जिल्ह्यातील सोपारा येथे किंवा विदर्भाच्या [[चंद्रपूर]] जिल्ह्यातील [[देवटेक]] येथे सापडलेले मौर्य [[सम्राट अशोक|अशोकाचे]] शिलालेख हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] सर्वात प्राचीन शिलालेख होत.
"https://mr.wikipedia.org/wiki/शिलालेख" पासून हुडकले