"राजेंद्र कुमार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
बदल साचा
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २८:
}}
{{बदल}}
२० जुलै १९२९ रोजी सियालकोट, पंजाब येथे झाला.  ६० ते ७० या दशकातील ते एक प्रसिध्द अभिनेता होते. 
 
राजेंद्रकुमार यांचा जन्म २० जुलै १९२९ रोजी सियालकोट, पंजाब येथे झाला.  ६० ते ७० या दशकातील ते एक प्रसिध्द अभिनेता होते. 
राजेन्द्र कुमार यांनी आपली चित्रपटातील कारकीर्द १९५० च्या *'जोगन'* या चित्रपटापासून केली.  या चित्रपटात त्यांनी दिलीप कुमार आणि नर्गिस यांच्यासमवेत काम केले आहे.  उनको १९५७ मधील *'मदर इंडिया'*  नर्गिस यांच्या मुलाची भूमिका केली आणि ती खूप गाजली. १९५९ मधील *'गूँज उठी शहनाई'* या चित्रपटाच्या यशाने त्यांना अभिनेता म्हणून ओळख मिळाली.
 
राजेन्द्र कुमार यांनी आपली चित्रपटातील कारकीर्द १९५० च्या *'जोगन'* या चित्रपटापासून केली.  या चित्रपटात त्यांनी दिलीप कुमार आणि नर्गिस यांच्यासमवेत काम केले आहे.  उनको १९५७ मधील *'मदर इंडिया'*  या चित्रपटात त्यांनी नर्गिस यांच्या मुलाची भूमिका केली आणि ती खूप गाजली. १९५९ मधील *'गूँज उठी शहनाई'* या चित्रपटाच्या यशाने त्यांना अभिनेता म्हणून ओळख मिळाली.
 
६० च्या दशकात एकापाठोपाठ एक असे ६-७ चित्रपट रौप्यमहोत्सवी (सिल्वर जुबली) झाल्याने त्यांना लोक *'जुबली कुमार'* म्हणून ओळखू लागले.