"कार्ले लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
{{माहितीचौकट लेणी
{{Infobox Cave
| name = Karla Caves
| photo = KarlaCavesExtView.jpg
ओळ २१:
}}
[[File:KarlaCavesExtView.jpg|thumb|right|300px|{{लेखनाव}}]]
'''कार्ले लेणी''' हा १६ बौद्ध लेण्यांचा गट असून त्यातील एक [[चैत्य]] व इतर [[विहार]]े आहेत. ही लेणी प्राचीन काळी ‘वलुरक’ नावाने ओळखली जात असे. [[बुद्ध|बुद्धांच्या]] जीवनावर आधारलेल्या या दगडी गुंफा [[पुणे|पुण्याच्या]] वायव्येला ६६ किलोमीटर अंतरावर लोणावळ्यानजीक आहेत. कार्ले गुंफा ह्या बोरघाटात स्थित आहेत. बोरघाट सातवाहन कालीन प्राचीन बंदरे कल्याण आणि सोपारा या ठिकाणांहून तेर या प्राचीन ठिकाणास जाण्याच्या मार्गावर आहे. इ.स.पू. १ ले शतक ते इ.स. ५ वे शतक या काळात ही लेणी खोदली गेलेली आहे. [[भारत सरकार]]ने या लेणीला दिनांक [[२६ मे]], [[इ.स. १९०९]] रोजी [[महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारके|महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक]] म्हणून घोषित केलेले आहे.<ref>{{cite websantosh | दुवा=http://www.asimumbaicircle.com/Gazette%20Notification/pune/scan0006%20.pdf | प्रकाशक=आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, मुंबई सर्कल | भाषा=इंग्रजी | शीर्षक=गॅझेट नोटिफिकेशन | ॲक्सेसदिनांक=१२ ऑक्टोबर, इ.स. २०१३}}</ref> कार्ला गुंफांमध्ये कदाचित सर्वात जास्त मोठ्या संख्येने [[चैत्य]] सभागृह आहेत.
 
== लेणी==