"नवबौद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''नवयानी बौद्ध''' किंवा '''नवबौद्ध''' ([[इंग्रजी]]: '''Navayana Buddhist's''' / ''''Neo-Buddhist's''') हे एक [[नवयान]] [[बौद्ध धर्म]]च्यााच्या अनुयायांसाठीचेअनुयायांसाठीची संबोधनसंज्ञा असून तेती [[इ.स. १९५६]]माध्यॆ झालेल्या च्या [[नागपूर]] येथील धर्मांतर सोहळ्यानंतर [[बौद्ध धर्म]] स्वीकारलेल्या व्यक्तींना विशेषतः पूर्वाश्रमीच्या [[दलित]]ांना लागू होते. ‘नवबौद्ध’चा शब्दश् अर्थ ‘नवीन बौद्ध’ असा घेतला जातो पण याचा सांप्रदायिक व मूळ अर्थ ‘नवयानी बौद्ध’ असा होय. डॉ. आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना [[महायान]] व [[थेरवाद]] या बौद्ध धर्माच्या संप्रदायाची दीक्षा न देता त्यापासून दूर राहण्यास सांगितले. आणि बौद्ध धम्मातील अंधश्रद्धा व इतर भेसळ काढून शुद्ध स्वरूपाचा ‘[[नवयान बौद्ध धर्म]]’ (नव बौद्धधम्म) दिला. नवयानी किंवा नवबौद्ध हे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी स्थापन केलेल्या ''[[नवयान]]'' या [[बौद्ध धर्माचे संप्रदाय|बौद्ध धर्माच्या संप्रदाय]]ाचे अनुयायी होय. २०११ च्या भारतीय जनगणेच्या अहवालानुसार भारतातील बौद्ध लोकसंख्येत ८७% नवयानी बौद्ध आहेत आणि या नवबौद्ध लोकसंख्येपैकीलोकांपैकी ९०% नवयानी बौद्ध हे महाराष्ट्र राज्यातीलराज्यात आहेत.
 
== लोकसंख्या ==
[[इ.स. २०११]] च्या भारतीय जनगणनेच्या अहवालानुसार भारतातील एकूण अधिकृत बौद्ध (व नवबौद्ध) लोकसंख्येमधील तब्बल ८७% बौद्ध हे धर्मांतरित बौद्ध, म्हणजेच नवयानी बौद्ध आहेत आणि उर्तवरितउर्वरित १३% बौद्ध हे हिमालयीन ईशान्य भारतातील असून ते मूळचे बौद्ध अाहेत. भारतातील ८०% पेक्षा जास्त (की सुमारे ७८ टक्के?) नवयानी बौद्ध लोकसंख्या [[महाराष्ट्र]] राज्यात आहेतआहे.
 
== ‘नवबौद्ध’ बद्दल गैरसमज ==
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून प्रभावित होऊन बौद्ध बनलेले काही नवयान बौद्ध अनुयायी स्वतःला नवबौद्ध म्हणवून घेत नाहितनाहीत कारण त्यांनी नवबौद्धचा 'नवयानी बौद्ध' असा संप्रदायीकसांप्रदायिक अर्थ न घेता केवळ ‘नवीन बौद्ध’ असा शाब्दिक अर्थ घेतला. वास्तवात मात्र ‘नवयानी बौद्ध’ व ‘नवयान बौद्ध धर्म’ याचे संक्षिप्त रूप अनुक्रमे ‘नव-बौद्ध’ व ‘नव बौद्ध धर्म’ असे आहे.
 
==धम्मचक्रप्रवर्तन दिन==
ओळ १२:
 
==बावीस प्रतिज्ञा==
धम्म दीक्षेबरोबरच [[भीमराव रामजी आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी आपल्या धर्मांतरीतधर्मांतरित नवयानी बौद्ध अनुयायांना बौद्ध धम्माचे सार असलेल्या बावीस प्रतिज्ञा दिल्या. या बौद्ध प्रतिज्ञ्यातप्रतिज्ञांत बौद्ध धर्माचा सार आहे.
 
 
ओळ ५१:
१८) प्रज्ञा , शील, व करूणा या बौद्धधम्माच्या तिन तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन चालविन.
 
१९) मी, माझ्या जुन्या मनुष्य मात्रांच्या उत्कार्शालाउत्कर्षाला हानिकारक असनाऱ्याअसणाऱ्या आणि मनुष्य मात्राला असमान व नीच मानना-यामाननाऱ्या हिन्दू धर्माचा त्याग करतो व बुद्ध धम्माचा स्वीकार करतो.
 
२०) बुद्धधम्म हा सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे.
ओळ ५७:
२१) आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो.
 
२२) इत:पर बुद्धाच्या शिकवनुकी प्रमानेशिकवणुकीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/नवबौद्ध" पासून हुडकले