"निकिता ख्रुश्चेव्ह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
ओळ २९:
| संकेतस्थळ =
}}
[[चित्र:Артимарка Микита Хрущов 2009.jpgचित्|200 px|इवलेसे|ख्रुश्चेव्हने [[क्राइमिया]]चे नियंत्रण रशियाकडून युक्रेनकडे सोपवले.]]
'''निकिता ख्रुश्चेव्ह''' ({{lang-ru|Никита Сергеевич Хрущёв}}; १५ एप्रिल १८९४ - ११ सप्टेंबर १९७१) हा एक [[सोव्हियेत संघ|सोव्हियेत]] राजकारणी व सप्टेंबर १९५३ ते ऑक्टोबर १९६४ दरम्यान देशाचा राष्ट्रप्रमुख तसेच [[सोव्हियेत संघाचा कम्युनिस्ट पक्ष|सोव्हियेत संघाच्या कम्युनिस्ट पक्षाचा]] सरचिटणीस होता. [[जोसेफ स्टॅलिन]]च्या मृत्यूनंतर ख्रुश्चेव्हने सोव्हियेतचे नेतृत्व केले व देशामध्ये स्टॅलिनची धोरणे बदलण्याचे कार्य मोठ्या प्रमाणावर हाती घेतले. १९५८ ते १९६४ दरम्यान ख्रुश्चेव्ह सोव्हियेत मंत्रीमंडळाच्या अध्यक्षपदावर होता.