"युनिव्हर्सिटी ऑफ श्टुटगार्ट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
साचा
ओळ १:
{{माहितीचौकट विद्यापीठ|
{{
नाव =स्टुटगार्ट विद्यापीठ|
स्थानिक_नाव=युनिव्हरसिटेट स्टुटगार्ट|
ओळ १४:
[[स्टुटगार्ट| स्टुटगार्टमधील]] सर्वात महत्वाची शिक्षणसंस्था असलेले '''स्टुटगार्ट विद्यापीठ''' हे जर्मनीतील उच्च दर्जाचे विद्यापीठ असून पहिल्या ९ विद्यापीठात याचा समावेश होतो. विद्यापीठात साधारण पणे १९,००० विद्यार्थी विविध प्रकारचे शिक्षण घेतात.
 
स्टुटगार्ट विद्यापीठाची स्थापना १८२९ सालिसाली झालिझाली. इतर जर्मन विद्यापीठांप्रमाणे या विद्यापीठाचेही विद्यादानाबरोबर संशोधनावर भर आहे. विद्यार्थ्यांची संख्या साधारणपणे १९००० असून त्यात परदेशी विद्यार्थ्यांची संख्या लाक्षणीयलक्षणीय आहे.
 
विद्यापीठाची वार्षिक उलाढाल साधारण २८ कोटि कोटी युरोंची (१६००१.६ कोटिअब्ज रुपये) आहे त्यापैकि ११ कोटिकोटी हे केवळ संशोधनामधुन मिळणारे उत्पन्न आहे. जर्मनीतील इतर विद्यापीठांशी तुलना करता स्टुटगार्ट विद्यापीठ हे उत्पन्नाच्या दृष्टिने याचे मानांकन बरेच वरचे आहे.
स्टुटगार्ट विद्यापीठाची स्थापना १८२९ सालि झालि. इतर जर्मन विद्यापीठांप्रमाणे या विद्यापीठाचेही विद्यादानाबरोबर संशोधनावर भर आहे. विद्यार्थ्यांची संख्या साधारणपणे १९००० असून त्यात परदेशी विद्यार्थ्यांची संख्या लाक्षणीय आहे.
 
विद्यापीठाची वार्षिक उलाढाल साधारण २८ कोटि युरोंची (१६०० कोटि रुपये) आहे त्यापैकि ११ कोटि हे केवळ संशोधनामधुन मिळणारे उत्पन्न आहे. जर्मनीतील इतर विद्यापीठांशी तुलना करता स्टुटगार्ट विद्यापीठ हे उत्पन्नाच्या दृष्टिने याचे मानांकन बरेच वरचे आहे.
 
विद्यापीठाची दोन मुख्य आवारे आहेत जुने आवार शहराच्या मध्यभागी आहे. या आवारात कला, समाजशास्त्र, भाषा ह्याशी निगडित विभाग आहेत. दुसरे मुख्य आवार फाहिंगेन या उपनगरात असून ते स्टुटगार्टच्या डोंगरमाथ्यावर आहे. या आवारात मुख्यत्वे तांत्रिक व शास्त्रिय विषयांची विभागे आहेत.
Line ४४ ⟶ ४३:
१०. अर्थशास्त्र व समाजशास्त्र (५ उपविभाग)
 
==बाह्य दुवे==
 
[http://www.uni-stuttgart.de स्टुटगार्ट विद्यापीठ]