"भक्ती बर्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎भक्ती बर्वे यांच्या भूमिका असलेली नाटके: शुद्धलेखन, replaced: गुजराथी → गुजराती (2)
छो वर्ग
ओळ २७:
| तळटिपा =
}}
'''भक्ती बर्वे-इनामदार''' ([[सप्टेंबर १०]], [[इ.स. १९४८]] - [[फेब्रुवारी १२]], [[इ.स. २००१]]) ह्या [[मराठा|मराठी]] अभिनेत्री होत्या.
 
त्यांच्या वडिलांचे नाव कृष्णराव. ते इ.स. १९८९मध्ये हृदयविकाराने निर्वतले. मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे हे भक्तीचे चुलतभाऊ. सुरेश सख्खा भाऊ आणि उल्का बहीण.
 
[[पु.ल.देशपांडे]] यांच्या [[ती फुलराणी]] या नाटकातील भक्ती बर्वे यांची प्रमुख भूमिका असे. 'फुलराणी'चे ११११हून अधिक प्रयोग झाले. ''[[आई रिटायर होतेय]]'' या नाटकात भक्ती बर्वे यांनी साकारलेली आईची भूमिकाही खूप गाजली. या नाटकाचे एकूण ९५० प्रयोग झाले. भक्ती बर्वे यांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्याऐवजी स्मिता जयकर त्या नाटकात काम करू लागल्या.
 
मराठी नाट्यक्षेत्रातल्या कामगिरीसाठी ह्यांना इ.स. १९९० साली [[संगीत नाटक अकादमी पुरस्कार]] देऊन गौरवण्यात आले<ref>{{cite websantosh | दुवा = http://www.sangeetnatak.org/sna/awardeeslist.htm | शीर्षक = संगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेते | प्रकाशक = संगीत नाटक अकादमी, नवी दिल्ली | ॲक्सेसदिनांक = १५ ऑक्टोबर, इ.स. २०११ | भाषा = इंग्लिश | विदा संकेतस्थळ दुवा=http://archive.is/1a1U | विदा दिनांक=१५ फेब्रुवारी २०१४}}</ref>. [[बॉलीवुड|हिंदी चित्रपटांतील]] आघाडीचे सहअभिनेते [[शफी इनामदार]] यांच्याशी विवाह झाला. [[फेब्रुवारी १२]] [[इ.स. २००१]] रोजी त्यांना [[पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग|पुणे-मुंबई गतिमार्गावर]] अपघाती मृत्यू आला.
 
आकाशवाणीवर आणि दूरदर्शनवर भक्ती बर्वे निवेदिका होत्या. अशोक हांडे यांच्या 'माणिकमोती' या कार्यक्रमातही त्यांचे निवेदन असे.
 
==भक्ती बर्वे यांच्या भूमिका असलेली नाटके==
Line ६९ ⟶ ६७:
* सखी प्रिय सखी
* हँड्स अप
 
== प्रमुख चित्रपट ==
Line ८९ ⟶ ८६:
 
{{विस्तार}}
 
{{DEFAULTSORT:बर्वे,भक्ती}}
[[वर्ग:मराठी नाट्यअभिनेते]]
Line ९८ ⟶ ९६:
[[वर्ग:इ.स. १९४८ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २००१ मधील मृत्यू]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]