"सई ताम्हणकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुरुस्ती
छो वर्ग
ओळ २८:
}}
 
'''सई ताम्हणकर''' (जन्म: २५ जुन १९८६) सई ताम्हणकर या मराठी-हिंदी चित्रपट सृष्ंटीतील एक नावाजलेल्या आणि यशस्वी अभिनेत्री आहेत. बिनधास्त अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टींत ओळखल्या जातात. त्या मूळच्या सांगली या गावच्या आहेत. प्रामुख्याने [[मराठी चित्रपट]]सृष्टीमध्ये कार्यरत असलेल्या सईने आजवर अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या [[दुनियादारी (मराठी चित्रपट)|दुनियादारी]] या चित्रपटाच्या यशाने सई यांना [[मराठी चित्रपटसृष्टी]]त नवी ओळख मिळवून दिली.
 
==कारकीर्द==
ओळ १२०:
[[वर्ग:मराठी चित्रपट अभिनेत्री]]
[[वर्ग:इ.स. १९८६ मधील जन्म]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]