"वीणा जामकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
छो वर्ग
ओळ २९:
}}
 
वीणा जामकर या एक मराठी अभिनेत्री आहेत. त्यांनी वयाच्या पाचव्या वर्षी रंगभूमीवर पदार्पण केले. २०१३ सालापर्यंत त्यांनी नऊ नाटके, तेरा एकांकिका, दोन दीर्घांकिका आणि दहा चित्रपटांतून अभिनय केला आहे. व्यक्तिरेखेचा सखोल अभ्यास आणि भूमिकेशी समरस होण्याच्या वृत्तीमुळे एक उत्तम व सजग अभिनेत्री म्हणून वीणा जामकर ओळखल्या जातात. त्यांचा अप्रतिम अभिनय कायमच समीक्षक व प्रेक्षकांकडून वाखाणला गेला आहे.
 
'आविष्कार' या नाट्यसंस्थेचे त्यांच्या नाट्य कारकीर्दीत मोठेच स्थान आहे.

'पलतडचो मुनिस' हा वीणा जामकरांची प्रमुख भूमिका असलेला कोकणी चित्रपट बर्लिन चित्रपट महोत्सवात नावाजला गेला. टोरॅन्टो चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला समीक्षकांचे पारितोषिक मिळाले.
Line ४२ ⟶ ४१:
* लालबाग परळ
* वळू
* विहीर
 
==वीणा जामकर यांनी भूमिका केलेली नाटके==
Line ५१ ⟶ ४८:
* चार दिवस प्रेमाचे
* जंगल में मंगल
* दलपतसिंग येता गावा
 
पुरस्कार==
* वीणा जामकर यांना २०१० सालचा [[तन्वीर सन्मान|तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार]] मिळाला आहे.
 
[[वर्ग:मराठी चित्रपटअभिनेते|जामकर, वीणा]]
[[वर्ग:मराठी अभिनेते|जामकर, वीणा]]
[[वर्ग:मराठी चित्रपट अभिनेत्री|जामकर, वीणा]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]