"मोझेल नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन
(काही फरक नाही)

१८:४७, १८ जुलै २०१७ ची आवृत्ती

मोझेल नदी तथा मोसेल नदी फ्रांस, लक्झेंबर्ग आणि जर्मनीमधून वाहणारी नदी आहे. ही नदी फ्रांसमधील व्होस्गेस पर्वतरांगेत उगम पावते व ५४५ किमी वाहत ऱ्हाइन नदीस डाव्या काठाकडून मिळते.

मोझेल नदी

या नदीकाठी वाइन बनविण्याचे अनेक उद्योग आहेत.