"लेणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
{{एकत्रिकरण|गुहा}}
 
[[अजिंठा-वेरुळची लेणी|डोंगरातील]] खडक खोदून तयार केलेले [[गुहागृह]] म्हणजे '''लेणे''' होय. प्रारंभी या लेणी [[अनलंकृत]] असाव्यात; परंतु पुढे त्यामधे शिल्पे व मूर्ती खोदण्यात आल्या. तसेच लेण्यांतील भिंतीवर चित्रे कोरून त्या सुशोभित करण्यात आल्या. लेण्यांना [[शैलगृहे]], [[शिलामंदिरे]] असेही म्हणतात. लेण हा शब्द संस्कृत लयन- गृह या शब्दावरून आला असावा.
 
लेण्याच्या माहितीबाबत एक ढोबळमानाने असलेली गोष्ट अशी की, पुरातन काली बौद्ध भिक्खु हे धम्म प्रसारार्थ भारतभर फिरत असत. त्यांचे दिनचर्येचे पाळायचे नियम कडक असत. ते नियम पाळणे सुलभ व्हावे आणि धम्मप्रसारार्थ फिरणार्‍या भिक्खुंची ध्यानधारणेची सोय सहज व्हावी ह्यासाठी अशी लेणी खोदून घेतली. अशी लेणी [[लेण्याद्री]], [[जुन्नर]] परिसर, [[कार्ले]], [[भाजे]], [[नाशिक]] येथे पाहण्यास मिळतात. बहुतेक प्रत्येक लेण्यात, ते लेणे ज्याने खोदविले त्याच्या नावाचा उल्लेख सापडतो.
"https://mr.wikipedia.org/wiki/लेणे" पासून हुडकले