"सरस्वती नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
प्रस्तावना
No edit summary
ओळ २९:
सरस्वती नदी शोध प्रकल्प जनरल सर कनिंगहेम , ऑर्थर ए. मेकडोनल, मी.किथ यासारख्या अभ्यासकानी केला आहे.भारतीय इतिहास संकलन समितीने उपग्रहांद्वारे प्राप्त झालेल्या वैदिक सरस्वतीच्या शुष्क प्रावासाचे विश्वासार्ह नकाशे वापरले आहेत.वैदिक सरस्वती नदी शोध केंद्राची स्थापना करून त्यानंतर चर्चासत्रे,अभियान समिती यांच्याद्वारे हे काम पुढे नेले गेले.पद्मश्री डॉ. वी.श्री. वाकणकर , श्री.मोरोपंत पिंगळे अशा विविध अभ्यासक मंडळींनी या शोधात महत्वाचे योगदान दिले आहे.
वैदिक आणि नंतरच्या काळात साहित्यात ज्या सरस्वती नदीचे उल्लेख विपुल संख्येने आढळतात पण जी भारताच्या आजच्या मानचित्रात दर्शविता येत नाही त्या 'लुप्त वैदिक सरस्वती नदीचा शोध' घेणे आवश्यक ठरले.<ref>लुप्त सरस्वती नदी शोध,वाकणकर , परचुरे (१९९२)</ref>
 
सद्य:स्थिती
लुप्त झालेल्या सरस्वती नदीचा नव्यानं घेतला जाणारा पुनर्शोध हा वायव्य भारतातल्या प्राचीन नद्या आणि त्यांच्या काठी बहरलेल्या वस्त्यांचा इतिहास आणि संस्कृती आपल्यासमोर नेमकेपणानं आणण्यासाठी मोलाची कामगिरी बजावणार आहे, यात शंका नाही.
 
 
 
==भूसर्वेक्षण आणि त्याचा निष्कर्ष==