"स्वामी रामानंद तीर्थ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
नावात बदल केला नाव रामानंदतीर्थ होते.
ओळ २४:
| स्वाक्षरी चित्र =
| तळटिपा =
}}
}}'''{{लेखनाव}}'''स्वामी रामानंद तीर्थ (ऊर्फ '''व्यंकटेश भगवानराव खेडगीकर''') ([[ऑक्टोबर ३]], [[इ.स. १९०३|१९०३]] - ?) हे [[संन्यासी]] व [[हैदराबाद मुक्तिसंग्राम|हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे]] नेतृत्व करणारे [[मराठी]] चळवळकर्ते होते. रामानंद तीर्थ यांचा जन्म [[विजापूर]] जिल्ह्यातील [[सिंदगी]] या ठिकाणी झाला. त्यांचे शिक्षण [[सोलापुर]] येथील सरकारी शाळेत झाले. [[उस्मानाबाद]] जिल्ह्यातील [[हिप्परगा]] या गावी गुरुकुलात ते कार्यरत होते. इ.स. १९३० मध्ये स्वामी नारायण तीर्थ यांनी रामानंदांना दीक्षा दिली व ते स्वामी रामानंद तीर्थ झाले. त्यांचे मराठीवरचे प्रेम अंबेजोगाई या ठिकाणी त्यांनी योगेश्वरी नूतन विद्यालयाच्या नूतनीकरनात दिसून येते. या शाळेचे [[मराठी]] विद्यार्थ्यांना मराठी शिकता यावे यासाठी सुरुवात केली.
 
==हैदराबाद मुक्तिसंग्राम==