"इंटरस्टेट २५" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
लांबी
प्रस्तावना
ओळ ९:
|interchanges=
|राज्ये=
}}
}}[[बफेलो, वायोमिंग|बफेलो]] गावाला [[न्यू मेक्सिको]] राज्यातील [[लास क्रुसेस, न्यू मेक्सिको|लास क्रुसेस]] शहराला जोडतो.
'''आय-२५''' तथा '''इंटरस्टेट २५''' हा [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतील]] [[इंटरस्टेट हायवे सिस्टम|महामार्ग]] आहे. देशाच्या साधारण मध्य-पश्चिम भागात उत्तर-दक्षिण धावणारा हा रस्ता [[वायोमिंग]] राज्यातील [[बफेलो, वायोमिंग|बफेलो]] गावाला [[न्यू मेक्सिको]] राज्यातील [[लास क्रुसेस, न्यू मेक्सिको|लास क्रुसेस]] शहराला जोडतो.
 
हा महामार्ग १,०६२.७७ मैल (१,७१०.३६ किमी) लांबीचा असून तो वायोमिंग, [[कॉलोराडो]] आणि न्यू मेक्सिको राज्यांतून जातो.