"लेणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
ओळ १:
{{एकत्रिकरण|गुहा}}
 
[[अजिंठा-वेरुळची लेणी|डोंगरातील]] खडक खोदून तयार केलेले [[गुहागृह]] म्हणजे लेणे होय. प्रारंभी या लेणी [[अनलंकृत]] असाव्यात; परंतु पुढे त्यामधे शिल्पे व मूर्ती खोदण्यात आल्या. तसेच लेण्यांतील भिंतीवर चित्रे कोरून त्या सुशोभित करण्यात आल्या. लेण्यांना [[शैलगृहे]], [[शिलामंदिरे]] असेही म्हणतात. लेण हा शब्द संस्कृत लयन- गृह या शब्दावरून आला असावा.
 
Line ६२ ⟶ ६४:
{{साचा:महाराष्ट्रातील प्राचीन लेणी}}
 
[[वर्ग:लेणीलेण्या]]
[[वर्ग:स्थापत्य]]
[[वर्ग:शिल्पकला]]
"https://mr.wikipedia.org/wiki/लेणे" पासून हुडकले