"कुंथलगिरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: कुंथलगिरी कुंथलगिरी हे जैन धर्मियांचे पवित्र तीर्थक्षेत...
(काही फरक नाही)

११:३०, १६ जुलै २०१७ ची आवृत्ती

              कुंथलगिरी 

कुंथलगिरी हे जैन धर्मियांचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. हे 211 क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गालगत आहे. सरमकुंडी फाट्यावरून अगदी दोन तीन किमी अंतरावर आहे.येथे निसर्गरम्य परिसर आहे. देशभरातील पर्यटक या ठिकाणी भेट देण्यासाठी येतात. या ठिकाणी एक माध्यमिक हायस्कूल देखील आहे. आम्ही लहानपणी कुंथलगिरीच्या यात्रेला जायचो. पावसाळ्यात येथील परिसर खुप सुंदर दिसतो.