"सरस्वती नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
लेखात भर घातली
ओळ ३७:
कालांतराने सरस्वती कच्छच्या रणात वाहू लागली. नंतर बापपोखरणमार्गे ती उत्तर चौथ्या काळात (Late Quarternary period)अनेक लहान नद्यांना सामावून घेवू लागली.यावेळी हिमालय व शिवालिक पर्वतांच्या रंगात भू-उद्रेक चालू होता.त्यावेळी सतलज ने मार्ग बदलला. परिणामत: सर्स्व्तेच्या जलाचा पुरवठा कमी झाला.
अशा भू-उत्थानाचा परिणाम वैदिक लोकवस्त्यावर अधिकच झाले. त्यांना आपला प्रदेश सोडून गंगा व सदामीरा नद्यांच्या पाणथळ प्रदेशाकडे स्थलांतर करावे लागले.
 
प्रख्यात भू-शास्त्रज्ञ डॉ. एम.ए. कृष्णन (१९६८) यांनी नोंदविले आहे की सरस्वती अंबाला जिल्ह्याच्या सीमेवर सिरमूर पर्वत रांगांच्या शिवालिक डोंगरातून बाहेर पडते.
[[चित्र:Sarasvati-ancient-river.jpg|इवलेसे|डावे|Sarasvati.png]]</div>