"निबंध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७:
 
 
निबंध आधुनिक गद्य [[लेखन|लेखनाचा]] प्रकार आहे.<ref name="रागजाधव" >{{संकेतस्थळ स्रोत| दुवा = https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand8/index.php/8-khand8/9616-2012-02-04-11-55-09?showall=1&limitstart=| शीर्षक = निबंध | भाषा = मराठी| लेखक =[[रावसाहेब गणपतराव जाधव]] यांचे| प्रकाशक =[[मराठी विश्वकोश]](marathivishwakosh.maharashtra.gov.in) |ॲक्सेसदिनांक =मराठी विश्वकोशावरील निबंध- रा. ग. जाधव यांचा लेख दिनांक १४ जुलै २०१७ भाप्रवे सायंकाळी ४ वाजता}}</ref> निबंधाच्या अनेकांनी अनेक व्याख्या केल्या आहेत. नि+बन्ध+ बांधणे असा अर्थ विचाराला बांधणे आणि बंधन या अर्थाने वापरल जातो. निबंधात साधक-बाधक चर्चा असते.<ref name="मिपा_३"> {{संकेतस्थळ स्रोत
| दुवा = http://www.misalpav.com/comment/619720#comment-619720
| शीर्षक = शालेय निबंध लेखन कसे करावे ? # निबंध लिहिणे एक कलाच आहे.
ओळ ३२:
| अवतरण =
}}</ref>
<ref name="रागजाधव" >{{संकेतस्थळ स्रोत| दुवा = https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand8/index.php/8-khand8/9616-2012-02-04-11-55-09?showall=1&limitstart=| शीर्षक = निबंध | भाषा = मराठी| लेखक =[[रावसाहेब गणपतराव जाधव]] यांचे| प्रकाशक =[[मराठी विश्वकोश]](marathivishwakosh.maharashtra.gov.in) |ॲक्सेसदिनांक =मराठी विश्वकोशावरील निबंध- रा. ग. जाधव यांचा लेख दिनांक १४ जुलै २०१७ भाप्रवे सायंकाळी ४ वाजता}}</ref>
 
निबंध म्हण्जे नियमांनी बद्ध असणारा, उपयोजनेसाठी अनुसरून अभिप्रेत लांबीचा तरीही संक्षिप्त, नीटपणे मांडलेला विचारांनी युक्त असा मुद्देसूद लेख. यात निबंधलेखकाच्या व्यक्तिगत दृष्टिकोणांच्या मांडणीचासुद्धा समावेश असतो. वेगवेगळ्या परिच्छेदातून विविध बाजू निबंधात मांडलेल्या असतात. व्यवस्थित सुरुवात आणि विषयाची प्रयत्‍नपूर्वक मांडणी हे निबंधलेखनाचे प्रमुख उद्दिष्ट असते.
"https://mr.wikipedia.org/wiki/निबंध" पासून हुडकले