"लोकगीत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ १३३:
 
==पावसाची गाणी==
पाऊस पडूनी पडयीनी गं| झाली जमीन वजनदार |ऐक लाडके गडयीनी गं| मला सख्याचा माझ्या हिरवा||<ref>लोकसंगीत डॉ. बाबर सरोजिनी</ref><br>
 
भरली चंद्रभागा | पाणी शिरलं गावात |पांडुरंग ये धावत ||
भरली चंद्रभागा| नाव झालीया नवरी |शेला गोताचा आवरी ||
भरली चंद्रभागा नावेची करा पूजा |उतरला बालराजा ||
भरली चंद्रभागा|भरली दुही थडी| पोहणारा टाकी उडी ||
भरली चंद्रभागा| उतार दे ग माई| दूर देशी जाणं होई ||<ref>लोकसंगीत ,डॉ.बाबर सरोजिनी </ref>
 
==चित्रदालन==
"https://mr.wikipedia.org/wiki/लोकगीत" पासून हुडकले