"उत्तराषाढा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎हे सुद्धा पहा: clean up, replaced: हेही पहा → हे सुद्धा पहा
ओळ ८:
 
[[वर्ग:नक्षत्र]]
भारतीय नक्षत्रमालिकेतील एकविसावे नक्षत्र. या नक्षत्राचा पहिला चरण (चतुर्थांश) धनू राशीत व पुढचे तीन चरण मकर राशीत येतात. (पाश्चात्य) धनूपैकी सिग्मा [नंकी, भोग २५८० ४८·९’; शर–३० २८·१’; प्रत २·१४, → ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति; प्रत] हा या नक्षत्राचा योगतारा (प्रमुख तारा) आहे व धनूपैकीच झीटा हाही यात आहे. काहींच्या मते धनूपैकी फाय व टाउ हे तारेही उत्तराषाढात आहेत. या नक्षत्राची देवता विश्वेदेव आणि आकृती हत्तीच्या दातासारखी आहे.
 
ठाकूर, अ. ना.