"भारतीय उपखंड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
'''भारतीय उपखंड''' हा [[दक्षिण अशिया|दक्षिण अशियातील]] [[भारत]], [[बांग्लादेश]], [[पाकिस्तान]], [[श्रीलंका]], [[नेपाळ]], [[भुतानभूतान]] आणि [[म्यानमार]] या देशांनी व्यापलेला आहे. हा जगातील एकच असा प्रांत आहे ज्याला उपखंड असे संबोधले जाते. भौगोलिक दृष्टीने, 'उपखंड' ही संज्ञा वापरली जाते कारण हा भाग स्वत:च्या [[प्रस्तर|प्रस्तरावर]] वसला आहे जो बाकीच्या [[अशिया|अशियापेक्षा]] वेगळा आहे.
 
[[Category:भारतीय उपखंड|*]]