"सरोजिनी बाबर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो वर्ग
ओळ ३४:
 
==जीवन==
सरोजिनीबाईंचा जन्म जानेवारी ७, [[इ.स. १९२०|१९२०]] रोजी [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] [[सांगली जिल्हा|सांगली जिल्ह्यातील]] [[बागणी]] गावी झाला. त्यांचे शालेय आणि माध्यमिक शिक्षण [[इस्लामपूर|इस्लामपुरात]] झाले. [[इ.स. १९४०|१९४०]] साली शालान्त परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणाकरिता त्या [[पुणे|पुण्यातील]] [[सर परशुरामभाऊ महाविद्यालय|सर परशुरामभाऊ महाविद्यालयात]] गेल्या. [[इ.स. १९४४|१९४४]] साली त्यांनी [[मुंबई विद्यापीठ|मुंबई विद्यापीठातून]] बी.ए. पदवी मिळवली. पुढे त्यांनी एम.ए. व पीएच्‌.डी. पदव्याही मिळवल्या. "Contribuiton of Women writers in Marathi Literature" या प्रबंधावर त्यांनी पीएच्‌.डी. ही पदवी संपादन केली.
 
स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा प्रगाढ अभ्यास त्यांनी त्यांच्या आयुष्यभर केला. लोकसाहित्याचे अतिशय उत्तम प्रकारे संशोधन, संपादन आणि संकलन करून या संस्कृतीचा फार मोठा ठेवा त्यांनी महाराष्ट्राला कायमचा उपलब्ध करून दिला आहे.
ओळ ४४:
==सरोजिनी बाबर यांचे स्नेहीमंडळ==
महाराष्ट्रातील अनेक दिग्गजांचे सरोजिनी बाबर यांच्याकडे येणे-जाणे असायचे. त्यांपैकी काही जण :
[[प्र.के. अत्रे]], कवी [[गिरीश]], बा.ग.जगताप, [[ग.ल.ठोकळ]], रियासतकार [[सरदेसाई]], [[सेतुमाधवराव पगडी]], डॉ.वा.भा.पाठक, [[बाबासाहेब पुरंदरे]], म.म. [[द.वा.पोतदार]] [[द.रा. बेंद्रे]], [[श्री.म.माटे]], [[आबासाहेब मुजुमदार]], [[कवी यशवंत]], डॉ. [[के.ना. वाटवे]], आनंदीबाई शिर्के, डॉ. [[पु.ग. सहस्रबुद्धे]], वगैरे. या सर्वांच्या सहवासात साहित्यिक चर्चा घडत, इतिहासविषयक विवेचने होत असत. वडिलांशी (कृ.भा. बाबर यांच्याशी) देखील कितीतरी वेळा सरोजिनी बाबर यांची सांगोपांग चर्चा होत असे. बाबर यांचा लिहिता हात अत्यंत सुंदर अक्षरात कागदावर अहोरात्र सरसर लिहित राहिला.
 
==वकृत्व आणि संगीत==
सरोजिनी बाबर यांची वक्तृत्व कला देखील उत्तम, अगदी ऐकत राहावी अशीच होती. त्यांनी गायनाचेही शिक्षण काही काळ घेतले होते. गजाननराव वाटवे, गोविंदराव टेंबे, वत्सलाबाई महाडिक, ज्योत्स्ना भोळे, हिराबाई बडोदेकर यांचीही चांगली ओळख होऊन त्याच्याशी भेटीगाठी होऊन बाबरांवर गायनसंस्कार होत राहिले. त्याचमुळे अत्यंत सुरेल, गोड ठाम आवाजात त्या उत्तम प्रकारे लोकगीते म्हणत असत.
 
==बाबर यांचा सहभाग असलेल्या समित्या==
ओळ १५९:
* समाज शिक्षण माला (नियतकालिक) (१९५० पासून)
* सांगीवांगी
* स्त्रियांचे खेळ आणि गाणी
 
==सहसंपादित केलेली पुस्तके==
ओळ १६५:
* एस.एस.सी. व अध्यापन विद्यालय यांच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन. (कला आणि विकास) सह संपादक- [[बा.वा.देवधर]]
* साहित्यदर्शन -आधुनिक वाङ्मयप्रकारांच्या सत्रांचे सोदाहरण विवेचन (सहलेखक : [[डॉ.वि.म.कुलकर्णी]]).
* सुविचार वाचनमाला (क्रमिक पुस्तके ) सह संपादक - [[श्री.ना.बनहट्टी]]
 
==आत्मचरित्र==
ओळ १९८:
{{मराठी कवी}}
{{महाराष्ट्रातील लोककला}}
 
 
[[वर्ग:मराठी साहित्यिक|बाबर,सरोजिनी]]
Line २०५ ⟶ २०४:
[[वर्ग:इ.स. १९२० मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २००८ मधील मृत्यू]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]