"ऊर्मिला पवार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो वर्ग
ओळ २८:
| तळटिपा =
}}
 
 
{{विकिकरण}}
'''ऊर्मिला पवार''' (जन्म: [[७ मे]] [[इ.स. १९४५]] - हयात ) या एक मराठी लेखिका आहेत. त्यांचे मूळ गाव तळकोकणात आहे. त्यांचे एम.ए.चे शिक्षण झाल्यावर त्यांनी लिहायला सुरुवात केली. ’सहावं बोट’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह १९८८मध्ये प्रकाशित झाला. दलितांचा इतिहास व सद्यस्थितीचा अभ्यास तसेच बौद्ध धम्मग्रंथांचा मराठी अनुवाद, अशा प्रकारचे लेखनही ऊर्मिला पवार करतात.
 
एकांकिका, समीक्षा असे लेखनप्रकार हाताळणाऱ्या ऊर्मिला पवार यांच्या ' आयदान ' या आत्मकथनाने मराठी साहित्यातील आत्मकथेला ऐतिहासिक वळण मिळाले. आज दलित आत्मकथनांच्या प्रवासाची चर्चा 'बलुतं ते आयदान' अशीच केली जाते. ऊर्मिला पवार यांच्या कथा, आत्मकथनाची इंग्रजी, स्वीडिश या भाषांमध्येही भाषांतरे झाली आहेत.
 
==ऊर्मिला पवार यांची पुस्तके==
Line ५७ ⟶ ५६:
[[वर्ग:भारतीय बौद्ध]]
[[वर्ग:दलित लेखिका]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]