"जस्टिन हेनिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो बॉट: removed featured-article template, now given by wikidata.
छो वर्ग
ओळ ३९:
 
आपल्या मानसिक व शारिरिक क्षमता, चपळाई व खेळामधील वैविध्यामुळे हेनिन आजवरच्या सर्वोत्तम महिला टेनिसपटूंपैकी एक मानली जाते. तिचा एकहाती बॅकहँड महिला व पुरुष टेनिसमध्ये सर्वोत्कृष्ट असल्याचे मत [[जॉन मॅकएन्रो]]ने व्यक्त केले आहे तर आपल्या पिढीमधील सर्वात प्रतिभाशाली टेनिसपटू ह्या शब्दांत [[बिली जीन किंग]], [[आंद्रे अगासी]] व [[मार्टिना नवरातिलोव्हा]] ह्या माजी टेनिस खेळाडूंनी हेनिनचे कौतुक केले आहे. आपल्या यशासाठी हेनिनचा २००७ साली बेल्जियममधील सर्वोत्कृष्ट खेळाडू तर २००८ साली [[लॉरियस विश्व क्रीडा पुरस्कार|लॉरियस वार्षिक महिला क्रीडापटू]] हे पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
 
 
==कारकीर्द==
Line ९४ ⟶ ९३:
[[वर्ग:बेल्जियमचे टेनिस खेळाडू]]
[[वर्ग:टेनिसपटू]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]