"शमिता शेट्टी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६४ बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
छो
वर्ग
छो (वर्ग)
 
== कारकीर्द ==
शमिता शेट्टी हिने इ.स. २००० साली प्रदर्शित झालेल्या ''[[मोहब्बतें]]'' या हिंदी चित्रपटातून कारकिर्दीस सुरुवात केली. त्यानंतर ''मेरे यार की शादी है'', ''साथिया'' यासारख्या हिंदी चित्रपटांतून ''आयटम'' गाण्यांवर नाचण्यापुरत्या छोटेखानी भूमिका तिने साकारल्या. दरम्यान ''राज्यम'' (इ.स. २००२) या तमिळ, तर ''पिलिस्ते पालुकुथा'' (इ.स. २००३) या तेलुगू चित्रपटांद्वारे तिने दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. पुढील काळात मात्र तिच्या नावावर फारसे यशस्वी चित्रपट जमा झाले नाही. तिची प्रमुख भूमिका असलेल्या ''जहर'' (इ.स. २००५) चित्रपटासारख्या यशस्वी चित्रपटांची संख्या सीमितच राहिली.
 
१४ जून, इ.स. २००१ रोजी तिने ''अंतर्गत सजावट'' क्षेत्रातील कारकिर्दीस सुरुवात करण्यासाठी अभिनय सोडणार असल्याचे जाहीर केले {{संदर्भ हवा}}.
 
{{विस्तार}}
 
{{DEFAULTSORT:शेट्टी,शमिता}}
[[वर्ग:इ.स. १९७९ मधील जन्म]]
[[वर्ग:तेलुगू चित्रपट अभिनेत्री]]
[[वर्ग:हिंदी चित्रपट अभिनेत्री]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]
४९,३४४

संपादने