"पद्मिनी कोल्हापुरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो वर्ग
ओळ २८:
| तळटिपा =
}}
'''पद्मिनी कोल्हापुरे''' (जन्म: १ नोव्हेंबर १९६५) या एक हिंदी चित्रपटांत काम करणार्‍या मराठी अभिनेत्री आहेत. [[इ.स.चे १९८० चे दशक|१९८०]]च्या दशकादरम्यान त्यांनी अनेक [[बॉलिवूड|हिंदी चित्रपटांमध्ये]] नायिकेच्या भूमिका केल्या होत्या. जमाने को दिखाना है, प्रेम रोग, सौतन इत्यादी यशस्वी चित्रपटांमध्ये त्यांची कामे आहेत.
 
==नातेवाईक==
प्रख्यात हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गुरू पंडित [[पंढरीनाथ कोल्हापुरे]] हे पद्मिनीचे वडील. अभिनेत्री तेजस्विनी कोल्हापुरे आणि शिवांगी शक्ती कपूर या त्यांच्या बहिणी होत. फिल्म-निर्माता प्रदीप शर्मा (टुटू) हे पद्मिनीचे पती.
 
पंढरीनाथ यांचे वडील [[कृष्णराव कोल्हापुरे]] यांची पत्‍नी ही [[दीनानाथ मंगेशकर|दीनानाथ मंगेशकरांची]] बहीण लागे. पद्मिनीची आई एअर हॉस्टेस होती. तिच्या नोकरीमुळे मुलींच्या संगोपनाची सर्व जबाबदारी पंढरीनाथांवर होती. [[कृष्णराव कोल्हापुरे]] हे [[दीनानाथ मंगेशकर|दीनानाथ मंगेशकरांच्या]] बलवंत नाटक कंपनीमध्ये काम करणारे गायक नट होते. ते स्त्रीभूमिकाही करत.
 
==चित्रपट कारकीर्द==
पद्मिनी कोल्हापुरे जेव्हा चित्रपटसृष्टीत आल्या त्यावेळी बालकलाकारांची खूप मागणी होती. चित्रपटातील नायक किंवा नायिका यांचे बालपणापासूनची मैत्री दाखवून मग तरुणपणीचा रोमान्स दाखविण्याचा प्रघात होता.
 
पाच वर्षाची पद्मिनी ’एक खिलाडी बावन पते’ या चित्रपटातून पडद्यावर आली. गुलजार यांच्या किताब या बालचित्रपटात पद्मिनी आणि बहीण शिवांगी कोल्हापुरे यांनी
ओळ १२३:
{{DEFAULTSORT:कोल्हापुरे, पद्मिनी}}
[[वर्ग:हिंदी चित्रपट अभिनेत्री]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]