"हेल्मुट कोल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
मृत्युदिनांक
ओळ १३:
| कार्यकाळ_आरंभ2 = १९ मे १९६९
| कार्यकाळ_समाप्ती2 = २ डिसेंबर १९७६
| जन्मदिनांक = [[३ {{जन्मएप्रिल]], दिनांक[[इ.स. आणि वय|1930|4१९३०|3}}१९३०]]
| जन्मस्थान = [[लुडविगशाफन]], [[वायमार प्रजासत्ताक]]
| मृत्युदिनांक = {{जन्म दिनांक आणि वय|1930|4|3|2017|06|16}}
| मृत्युस्थान =
| सही = Helmut Kohl Signature.svg
| पक्ष = [[जर्मनीचा ख्रिस्ती लोकशाही पक्ष]]
}}
'''हेल्मुट जोसेफ मायकेल कोल''' ({{lang-de|Helmut Josef Michael Kohl}}; जन्म: [[एप्रिल ३]], [[इ.स. १९३०]] - [[१६ जून]], [[इ.स. २०१७]]) हा १९८२ ते १९८९ ह्या काळादरम्यान [[पश्चिम जर्मनी]]चा व जर्मनीच्या एकत्रीकरणानंतर १९९७ सालापर्यंत संयुक्त [[जर्मनी]] देशाचा चान्सेलर होता. [[शीतयुद्ध]] समाप्त करण्यात व [[जर्मनीचे पुन:एकत्रीकरण|जर्मनीच्या एकत्रीकरणात]] कोलची अत्यंत महत्त्वपूर्ण भुमिका होती. कोलच्या नेतृत्वाखाली १९८९ साली [[बर्लिनची भिंत]] पाडून टाकण्यात आली व पश्चिम व [[पूर्व जर्मनी]] ह्या देशांचे एकत्रीकरण होऊन जर्मनी पुन्हा एकदा एकसंध राष्ट्र बनले.
 
कोल आणि [[फ्रांस्वा मित्तरां]] यांना [[मास्ट्रिख्ट करार]]ाबद्दल श्रेय देण्यात येते. ह्या करारामुळे [[युरोपियन संघ]]ाच्या स्थापनेला चालना मिळाली. [[अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष]] [[जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश]] व [[बिल क्लिंटन]] ह्यांनी ''विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील सर्वोत्तम युरोपीय नेता'' ह्या शब्दांत कोलचा गौरव केला आहे.
 
 
==बाह्य दुवे==
Line ३३ ⟶ ३२:
{{DEFAULTSORT:कोल, हेल्मुट}}
[[वर्ग:जर्मनीचे चान्सेलर]]
[[वर्ग:प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम विजेते]]
[[वर्ग:इ.स. १९३० मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २०१७ मधील मृत्यू]]
[[वर्ग:प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम विजेते]]